मुलांमध्ये असलेल्या प्रतिभेचा ठाव घेणे, त्यांच्यात कुठली प्रतिभा आहे, कुठल्या क़्वालिटीज आहेत, कुठले टॅलेंट, पॉटेन्शियल दडलेले आहे हे समजून घेवून त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी पॅरेंटींग कोच प्रणाली देठे हया स्कूलमध्ये मार्गदर्शन करणार आहेत 

Parent's Feedback:

Parents name: Shamkant Vispute.

Children name: Jayesh Vispute.

Age:10 yrs.

Place of residence: Nashik

As parents, we were worried about how to treat our child and how to raise him. But by following the know your child scientific process and especially the counselling, all our worries and difficulties are solved and we have got a really new perspective about our child's psychology, and the way of treating him so that he could understand and yeah definitely we are experiencing all the benefits of it. I feel every parent should follow this scientific because its really very beneficial, rather it's important.


Thank you. 

Shamkant Vispute.



Parents Feedback:

Parents name's: सौ परविन यासिन मुजावर 

Place of Residence: गोरेगाव 

Child's name: युसूफ यासिन मुजावर 

Age: ११ वर्षे 

चाईल्ड कॉउंसेलिंग म्हणजे काय हे आधी माहितच नव्हते. प्रणाली मॅडम कडून याची संपूर्ण माहिती मिळाल्यावर मी सुद्धा माझ्या मुलाला त्यांच्या ऑफिस मध्ये नेले. त्यांनी त्याची रीतसर सर्व प्रक्रिया केली व काही दिवसांनी कॉम्पुटराईज रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी मला माझ्याच मुलाविषयी असलेल्या माझ्या बऱ्याच प्रश्नाचं निरसन केल. आपण मुलांच्या भविष्याला घेऊन खूप विचार करतो व कधी कधी त्यांना नको त्या विषयात गुंतवायचा प्रयत्न करतो. पण मुलांना त्या विषयाबदल आवड नसल्याने तो त्या कडे दुर्लक्ष करतो. पण चाईल्ड कॉउंसेलिंग मुळे आपल्या मुलाला आपण क्लासेस किंव्हा इतर शिक्षण देऊ शकतो यावर सखोल माहिती मिळते. तसेच कधी कधी त्यांच्या विचित्र वागण्यामागचे कारण ही आपल्या लक्षात येते व त्यावर आपण कोणते उपाय करू शकतो, त्यांना त्यांच्या आवडत्या विषयाकडे कसे वळवू शकतो.यावर चांगली माहिती आपणास मिळते. मला तर या गोष्टींचा चांगला अनुभव आला आहे

 - परविन मुजावर